शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे माढा लोकसभा निवडणूक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:10 IST

माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया तिसºया टप्प्यात होत आहेमाढा मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया तिसºया टप्प्यात होत आहे. माढा मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने अ‍ॅड. विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सायंकाळी माढा लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे. 

असा आहे माढ्याचा निवडणूक कार्यक्रम

  • - अधिसूचना - २८ मार्च 
  • - उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - ४ एप्रिल
  • - उमेदवारी अर्जांची छाननी - ५ एप्रिल
  • - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ८ एप्रिल
  • - मतदानाचा दिनांक -     २३ एप्रिल
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय