शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पोहताना कमरेची ट्युब सुटली, पाण्यात बुढून पुतण्याचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 14, 2023 00:36 IST

शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यातील घटना

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: कमरेला ट्युब बांधून शेततळ्यात पोहायला शिकवत असताना अचानक ट्युब सुटली आणि १५ वर्षीय पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पृथ्वीराज तानाजी बाबर (वय १५, रा. वाघमोडे वस्ती) असे मृत पुतण्याचे नाव असून ही घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यात आलेगाव येथे वाघमोडे वस्तीवर घडली. याबाबत दत्तात्रय पांडुरंग बाबर यांनी पोलिसात खबर दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार आलेगाव येथील चुलते दत्तात्रय बाबर व पुतण्या पृथ्वीराज बाबर हे दोघे मिळून शेततळ्यात पोहण्यास गेले होते. पुतण्या पृथ्वीराज यास पोहता येत नसल्याने त्यांनी त्याच्या पाठीवर ट्युब बांधली आणि तो पोहू लागला. त्यानंतर ते घरी आले. थोड्या वेळाने पुतण्या पृथ्वीराज घरी काही येईना म्हणून ते परत शेततळ्याकडे धावले असता तो शेततळ्यात पोहताना दिसला नाही. मात्र त्याच्या कमरेला बांधलेली ट्युब पाण्यात तरंगत असलेली दिसून आली. त्यांनी त्याचा शोध घेतला असता पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. तात्काळ खाजगी वाहनाने त्यास बेशुद्ध अवस्थेत सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषीत केले.

टॅग्स :Solapurसोलापूर