शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी

By appasaheb.patil | Updated: January 29, 2023 19:00 IST

रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक पदावरून सोलापुरातील मनिष काळजेंची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र रविवारी प्रसिध्द झाले. 

आव ‘सामाजिक बांधिलकी’चा..हेतू मात्र ‘बस्ता बांधाबांधी’चा. इथं सारंच अडप झडप..चिल्लर गडप अशीच आहे.  ‘पार्टी’च्या ’दसरा मेळाव्या’ला म्हणे एका ‘पीआय’ला चक्क ‘दहा पेट्या’ मागितल्या. तेही खुद्द ‘एकनाथभाईं’नी आदेश दिल्याचं सांगत. त्यात पुन्हा भाषाही उर्मट. तेव्हा वेळप्रसंगी खंडणीची ‘क्राईम’ केस ठोकण्याच्या तयारीत असलेल्या या ‘पीआय’नं कॉल व्यवस्थित रेकॉर्ड केलेला. असे अनेक पुरावे कैक अधिकाऱ्यांनी आता सेव्ह करून ठेवलेत. अशा विचित्र ‘तोडीबहाद्दरांची धंदेवाईक दलाली’ सोलापूरकरांनी प्रथमच पाहिलेली असा शब्दात रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले.

लगाव बत्ती प्रसिध्द होताच मनिष काळजे याना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर