शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' चिठ्ठीवर सुरू आहे फिरवाफिरवी; जिल्हा परिषदेचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:08 IST

बोरामणीच्या आरोग्य अधिकाऱ्याची होतेय पाठराखण; झेडपी सीईओ म्हणाले अहवाल आल्यावर बघू...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांना नाही गांभीर्यजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जिल्हा परिषदेमधील अधिकारी गप्पच

सोलापूर: कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया नर्सने व्हाटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेत संबंधीतांना तिची काळजी घेण्याची सूचना केली व या प्रकरणात हाय करणाऱ्या बोरामणी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याबाबत शिफारस केली असल्याचे सांगितले होते, पण इकडे जिल्हा परिषदेत मात्र याबाबत एकमेकांकडे बोट करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

बोरामणी प्राथिमक आरोग्य केंद्रातील नर्स तुळजापूर रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. रुग्णालयात अ‍ॅडमिट असतानाच तिने जिल्हाधिकाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार तिने एका कागदावर घडलेला प्रकार लिहून व्हॉटसपवर पाठविला. जिल्हाधिकाºयांनी व्हाटसपवर तिने पाठविलेली चिठ्ठी वाचली.  आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य वेळेवर पुरविले गेले नाही. साहित्य नसल्याचे आपल्याला बाधा झाल्याचे नमूद केले आहे.आरोग्य कर्मचाºयांना दोन महिन्यापासून पगार नाही. त्रास होत असल्याबाबत आरोग्य अधिकारी कल्पना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. माझ्या सर्व कुटुंबियास क्वारंटाईन केले आहे. माझ्याकडे औषधाला पैसे नाहीत, उपचाराची व्यवस्था व्हावी अशी विनंती केल्यावर जिल्हाधिकार्यानी तिच्या उपचाराची व्यवस्था केली. व्हाटसपवर आलेली ही चिठ्ठी पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे पाठविणार असल्याचे सांगितले होते.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी संबंधित नर्स आपल्या गावी गेल्यावर बाधीत झाली आहे. याला आरोग्य अअधिकाऱ्यांनाकसे जबाबदार धरता येईल असे सांगून त्यांची पाठराखण केली आहे तर सीईओ प्रकाश वायचळ यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचा याबाबत अहवाल आल्यानंतर बघू असे सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या चिठ्ठीचे कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद