शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल

By appasaheb.patil | Updated: March 14, 2020 16:31 IST

धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी दिली फिर्याद; नीलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिली फिर्यादविजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल

सोलापूर :  झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या चला-हवा-येऊ-द्या या विनोदी कार्यक्रमात एका भागांमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्फ करून या अभिनेत्याचा रुपात दाखविण्यात आला होता, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष  शाम कदम यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवार, मंगळवार रात्री एका भागात राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे चुकीच्या पद्धतीने वापर केला होता हे अक्षेपार्ह व निषेधार्थ असल्याने चला हवा येऊ द्या चे कलाकार नीलेश साबळे कुशल बद्रिके भाऊ कदम यांच्या वर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच जी वाहिनी नी या कृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर शहराध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे उपशहर प्रमुख आशुतोष माने उपशहर प्रमुख सीताराम बाबर सचिव सनी पटू संघटक संजय भोसले अनिल कोकाटे महेश भंडारे चेतन चौधरी ईत्यादी उपस्थित होते

टॅग्स :SolapurसोलापूरChala Hawa Yeu Dyaचला हवा येऊ द्याZee TVझी टीव्ही