शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून कॉलेजकुमारीला पळवून नेले; तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: January 19, 2024 18:37 IST

फिर्यादीत पिडितेच्या आईने म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासमवेत राहते.

सोलापूर : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पालकाकडून घरी बसवून अभ्यास करावयास लावले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने जुबेर अलीशान मकानदार (वय- २३) याच्याविरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमान्वये गु्न्हा नोंदला आहे. 

फिर्यादीत पिडितेच्या आईने म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासमवेत राहते. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ती झाडू मारता मारता घरातून निघून गेली. शोधाशोध करुनही ती सापडली नाही. जाताना तिने आईचा मोबाईल घेऊन गेली होती. त्यावर फोन केला असता तिने महाविद्यालयात असल्याचे सांगून फोन बंद केला. वरील आरोपीसोबत मुलगी गेली असावी म्हणून त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करुन पळवून नेले असल्याची तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास महिला फौजदार तळे करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSolapurसोलापूर