शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती

By appasaheb.patil | Updated: April 18, 2023 13:45 IST

सोलापूरच्या लेकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व प्रखर वक्ता म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेल्या प्राध्यापक डॉ.ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वाघमारे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर अनेक व्यासपीठे गाजवलेली आहेत. शिवसेना पक्षाला एका नव्या उंचीवर नेता येणे शक्य व्हावे यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असून तसे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे. याबाबतची पोस्टही मुख्यमंत्री यांनी फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.

मागील काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनिष काळजे यांनी विमानतळावर वाघमारे यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र मुंबईत वाघमारे यांचा पक्षप्रवेश पार पडला. 

काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा, विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ. वाघमारे या अभ्यासू व उत्कृष्ट वक्त्या आहेत. विचारधारा अन् संवाद कौशल्य पाहून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्याकडे महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत त्या वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर दिसून आल्या होत्या, त्यामुळे त्या वंचितमध्ये जाणार अशीही चर्चा होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSolapurसोलापूर