शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केले ९०० पानी म्हणणे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:53 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी वाद; तक्रारदारांनी विचारले मुळ दाखला कुठे आहे ?

ठळक मुद्दे- खासदार जयसिध्देश्वर महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर सुनावनी सुरू- ९०० पानी म्हणणे वाचून उत्तर देण्यासाठी कंदकुरे यांनी १५ दिवसाची मुदत मागितली- अद्याप सुनावनी  प्रलंबित, सुनावनीकडे साºयाचे लागले लक्ष

सोलापूर : खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी याचे वकील अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी जात प्रमाणपत्राच्या पुरावे स्पष्ट करण्यासाठी ९०० पानी म्हणणे आज जात प्रमाणपत्र पडताळणीसमोर सादर केले आहे. त्यावर युक्तीवाद करण्यासाठी १५ दिवसाची मुदत मागितली आहे.

खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी याच्या बेडा जंगम याच्या जात प्रमाणपत्रावर केलेल्या तक्रारीवर शनिवारी अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ याच्यासमोर सुनावनी झाली़ यावेळी शिवाचार्य याचे वकील संतोष न्हावकर यांनी यापुर्वी सादर केलेले चार दाखल्याच्या स्पष्टीकरणासाठी ९०० पानी म्हणणे सादर केले. त्यावर तक्रारदार विनायक कंदकुरे याचे प्रतिनिधी भारत कंदकुरे यांनी शिवाचार्य याचा मुळ दाखला कुठे आहे असा सवाल उपस्थित केला़ त्यावर न्हावकर यांनी तो उच्च न्यायालयाकडे सादर केल्याचे सांगितले़ ९०० पानी म्हणणे वाचून उत्तर देण्यासाठी कंदकुरे यांनी १५ दिवसाची मुदत मागितली आहे़ त्यावर अद्याप सुनावनी  प्रलंबित आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय