शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जयसिध्देश्वर महाराज आता मराठीऐवजी हिंदीतून भाषण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:18 IST

बोलणारा देव मीच वादाचा परिणाम; निकटवर्तीय म्हणाले, हिंदीतूनच बोलतील

ठळक मुद्देडॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी मंगळवारी सकाळी सात वाजता भुईकोट किल्ल्यातील खंदक बागेत हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. महाराजांनी मराठीतून बोलावे, अशी विनंती काही लोकांनी केली. त्यावर त्यांच्या सहकाºयांनी महाराज आता हिंदीतूनच बोलतील, असे सांगितले. 

सोलापूर : भाजपाचे उमेदवार  डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी मंगळवारी सकाळी सोलापूरकरांशी हिंदीतून संवाद साधला. ह्यबोलणारा देव मीचह्ण असे वक्तव्य अंगाशी आल्यामुळे त्यांनी मराठीऐवजी हिंदीला प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या निकटवतीर्यांकडून सांगण्यात आले. मोहोळ तालुक्यात झालेल्या दौºयातही त्यांनी हिंदीतून संवाद साधण्यास प्राधान्य दिले. 

डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी मंगळवारी सकाळी सात वाजता भुईकोट किल्ल्यातील खंदक बागेत हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हिंदीतून संवाद साधला. महाराजांनी मराठीतून बोलावे, अशी विनंती काही लोकांनी केली. त्यावर त्यांच्या सहकाºयांनी महाराज आता हिंदीतूनच बोलतील, असे सांगितले. 

महाराज म्हणाले, हरळी प्लॉट सदस्यांच्या कायार्तून मी प्रेरणा घेउन जाईन. कई साल पहले ही मुझे आना चाहिए था. आपका ड्रेस कोड भी बहुत बढिया लगा, असे सांगितले. त्यावर एका सदस्यने इस बात पें तलियाँ हो जाय... असा शब्द उच्चारला आणि लोकांनी टाळ््या वाजविल्या. महाराज पुढे म्हणाले, मी यापूर्वी मीराबाई, कबीराचे दोहे, भगवत्गीता, रामायण, महाभारत या विषयावर प्रवचन दिले आहे. तीन वर्षांपूर्वी अफजलपूर तहसीलमध्ये कुराणावरही प्रवचन दिले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक