शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा जयराज कुमणे अन् अथर्व काळे महाराष्ट्र क्रिकेट संघात

By appasaheb.patil | Updated: November 28, 2023 17:11 IST

जयराज कुमणे याने सोलापूर व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी इलेव्हनचे कर्णधार पदही भूषविले असून स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले. 

सोलापूरमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सोलापूर चा सलामीवीर जयराज कुमणे याने ११ सामन्यात आठ अर्धशतकासह स्पर्धेतील सर्वाधिक ६८९ धावा केल्या. त्या कामगिरीवर त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. तर १६ वर्षाखालील क्रिकेटपटू अर्थव अशोक काळे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात कर्णधारपदी निवड झाली आहे. 

जयराज कुमणे याने सोलापूर व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी इलेव्हनचे कर्णधार पदही भूषविले असून स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले. तो माॅडेल क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून एस .आर चंडक हायस्कूलचा विद्यार्थी आहे. तर  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अथर्व काळे याने दोन अर्ध शतके, सेमी फायनलमध्ये नाबाद ९७ धावा व अंतिम सामन्यात १०० धावा असे एकूण ६ सामन्यात ४०० धावा करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. अथर्वला रणजीपटू रोहित जाधव, सत्यजीत जाधव, अक्षय हावळे, प्रकाश कंपल्ली, मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचे राजेश येमुल, नदाफ क्रिकेट अकॅडमी चे साई नदाफ, शाहनुर नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले. या निवड झालेल्या दोघांना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर