शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका परिवहन समिती सभापतीपदी भाजपचे जय साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:04 IST

काँग्रेसने कोठेंना तोंडघशी पाडून घेतला बदला; काँग्रेसच्या सदस्यांनी गैरहजर राहून भाजपला दिली साथ

ठळक मुद्दे- महापालिकेची परिवहन समिती सभापतीची झाली निवड- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड- निवडीनंतर महापालिका आवारात झाला जल्लोष

सोलापूर: महापालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपचे सदस्य जय साळुंखे यांची निवड झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी निवडणूक झाली. भाजपकडून साळुंखे तर शिवसेनेकडून परशुराम भिसे यांनी अर्ज भरला होता. 

परिवहन समितीमध्ये एकूण १२ सदस्य आहेत. भाजपचे सहा, शिवसेनेचे 3 काँग्रेसचे दोन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. भाजपचे एक सदस्य गैरहजर राहिला तर काँग्रेसचे दोन सदस्य गैरहजर राहिले. एमआयएमचा सदस्य तटस्थ राहिला काँग्रेसच्या सदस्यांनी गैरहजर राहून भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चमत्कार दिसेल असा दावा केला होता. परंतु, महापौर निवडीत महेश कोठेंनी भाजपला मदत केली होती. आता काँग्रेसच्या नेत्यांनी कोठेंना तोंडघशी पाडले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका