शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या घटनेचे सोलापुरात पडसाद; वकिलांनी केले लाल फित लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:51 IST

सोलापूर बार असोसिएशनच्या सदस्यांनी व्यक्त केला पोलीसांविरोधात संताप

ठळक मुद्दे- दिल्लीत वकिलाला पोलीसांनी केली होती मारहाण- महाराष्ट्रातील सर्वच वकिलांनी व्यक्त केला घटनेचा निषेध- सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाºयांनीही व्यक्त केला निषेध

सोलापूर : राजधानी दिल्ली येथील हजारी न्यायालयात पोलिसांनीवकिलांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, जिल्हा सत्र न्यायालयात द सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने लाल फित लावुन काम करण्यात आले. 

२ नोव्हेंबर रोजी हजारी न्यायालयाच्या आवारात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पोलिसांनीवकिलास मारहाण केली होती. मारहाणीमुळे वकिल आणि पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला. वकिलावर हल्ला झाल्याने मुंबई येथे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाची बैठक घेण्यात आली. बैठकीत बुधवारी लाल फीत लावुन आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. 

द सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने लाल फित लावुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत सर्व वकिलांनी बुधवारी दिवसभर लाल फिती लावुन कामकाज केले. सरकारी वकिल वगळता निषेधात अध्यक्ष अ‍ॅड. बसवराज सलगर, अ‍ॅड. गणेश पवार, सचिव अभिषेक गुंड, खजिनदार हेमंत साका, सहसचिव वैशाली बनसोडे, अ‍ॅड. रियाज शेख, अ‍ॅड. रविराज सरवदे, अ‍ॅड. संतोषकुमार बाराचारे, अ‍ॅड. चंद्रसेन गायकवाड, अ‍ॅड. सुनिल हळ्ळे, अ‍ॅड. मनोहर फुलमाळी आदी बहुतांश वकिलांनी सहभाग घेतला होता. -------------हजारी न्यायालयात  झालेला हल्ला हा निंदनीय आहे, या प्रकारामुळे वकिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. याचा निषेध म्हणुन बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या आदेशावरून लाल फिती लावुन निषेध केला आहे. - बसवराज सलगर, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरadvocateवकिलStrikeसंपdelhiदिल्लीPoliceपोलिस