शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 05:12 IST

शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

सोलापूर : शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.वार्तालाप कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी शरद पवारांचे गुणगाण गायले. ते म्हणाले, पवारांना मी गुरुस्थानी मानतो. ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना सर्वांत अगोदर वाºयाची दिशा कळते. पण पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे. मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे माझ्या कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. किमान चहावाल्यांसाठी तरी त्यांनी काही करावे, असा टोला शिंदे यांनी लगावला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. मात्र मतदान मतपत्रिकेवर झाले पाहिजे़ नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रात जादू केली आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे