शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या संचालकांना मताधिकार देण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:21 IST

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे

सोलापूर : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी सोसायट्या फक्त सभासद असलेल्या शेतकºयांनाच कर्ज देतात. ठराविक लोकच त्याचे सभासद असतात. शेतकºयाला सावकारीपासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शेतकºयांना सोसायटीचे सभासद करुन घ्यावे लागेल. याबाबत निर्णय घेत आहोत. जिल्हा बँकांशी अनेक सहकारी संस्था, सूतगिरण्या, पतसंस्था आदी जोडलेल्या असतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालकांनी निश्चित केलेल्या एकाच प्रतिनिधीला मतदानाचा अधिकार असतो. पुढील काळात संस्थेतील सर्व संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरु आहे. सभागृहातही त्यावर चर्चा झाली. विरोधकांच्या हातूनही या संस्था जात आहेत. त्यामुळे त्यांनीही दिले जाते तर जाऊ दे म्हणत या निर्णयावर सहमती दर्शविली आहे.>कर्ज मेळावे होणारराज्यातील एकही शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकांना शिखर बँकेमार्फत पतपुरवठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनाही आदेश दिले आहेत. त्यासाठी जिल्हाभर कर्ज मेळावे होणार आहेत.