शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील स्वच्छतेसाठी दीड कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:06 IST

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील.

पंढरपूर (जि. सोलापूर) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून रोज हजारो भाविक पंढरीत येतात़ मंदिर परिसर स्वच्छ असावा, अशी भाविकांची इच्छा होती़ मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनीही यासंदर्भात पावले उचलली होती. ई-निविदा प्रक्रिया राबवून पुण्यातील मे़ बीएसए कॉर्पोरेशन लि़ यांना या कामाचा ठेका मिळाला आहे़ १०२ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून १५ एप्रिलपासून अद्ययावत यंत्रसामग्रीद्वारे तीन शिफ्टमध्ये हे काम केले जाणार आहे. सिंगल डिस्क स्क्रबर, हाय पे्रशन जेट, वेट अ‍ॅण्ड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर, स्क्रबल ड्रायर, गारबेज ट्रॉली, विंगर ट्रॉली, ग्लास क्निनिंग किट, टेलिस्कोपिक पोल, सेप्टी लॅडर अशा अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे़ या स्वच्छता कामाच्या संनियंत्रण व मूल्यमापनासाठी मंदिर समिती सदस्य व कार्यकारी अधिकारी हे स्वत: लक्ष देणार आहेत़ कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर परिसरातील व्यापाºयांची बैठक घेतली़श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता करणे हे नित्याचे आणि व्यापक स्वरूपाचे काम आहे़ भाविक, व्यापारी, स्थानिक नागरिक, संस्था, स्थानिक प्रशासन या सर्वांचे सहकार्य व सहभाग आवश्यक आहे़- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरMaharashtraमहाराष्ट्र