शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार

By appasaheb.patil | Updated: May 30, 2023 14:56 IST

याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली.

सोलापूर - निराळे वस्ती भागात राहणारे एसटी कामगार सेनेचे माजी सचिव अरूण कामतकर हे गेल्या दोन वर्षापासून मणक्याच्या आजारानं ग्रस्त आहेत. याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली. 

ज्येष्ठ शिवसैनिकास औषधोपचारासाठी आर्थिक चणचण आहे, मदतीला कोणी येईना, लोकप्रतिनिधींना तात्पुरती मदत मागितली. बरं झाल्यावर पैसे देतो असेही सांगितले मात्र आश्वासनाखेरेजी काहीच मिळालं नाही अशी खंत व्यक्त करणारे वृत्त सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली. तत्काळ फोनाफोनी करून यंत्रणा कामाला लावली. 

जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना तात्काळ मदत पोहोचविण्यास सांगण्यात आले. अमोल शिंदे यांनी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास  कामतकर यांचे घर गाठले अन् रोख एक लाख रूपये दिले. त्यानंतर कामतकर व मुख्यमंत्री शिंदे यांचे फोनवरून बोलणेही करून दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर