शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

महामार्गासाठी सोलापूरातील पोलीस अधिकाºयांची घरे पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:35 IST

सोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम  हाती घेण्यात येणार असून त्यासाठी  मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलयाची जागा संपादित करण्यात येणार आहे

ठळक मुद्देउड्डाणपूल बांधकामाचे काम  हाती घेण्यात येणारशहरातून जाणारी जड वाहतूक काही प्रमाणात कमी होईलपोलीस विभागास पर्यायी जागा प्राप्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम  हाती घेण्यात येणार असून त्यासाठी  मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलयाची जागा संपादित करण्यात येणार आहे.  त्यमुळे  पोलीस उपआयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा व पोलीस उपआयुक्त परिमंडळ यांची घरे पाडण्यात येणार आहेत.पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची जागा  महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होत असल्याने  जागेच्या बदल्यात पोलीस विभागास पर्यायी जागा प्राप्त करण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्र्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून जागा प्राप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.जागा प्राप्त झाल्यानंतर त्या जागेवर बांधकामाचे नियोजन, अंदाजपत्रक व नकाशासह सविस्तर प्रस्ताव अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडे पाठवावा. राष्ट्रीय महामार्गात पोलीस अधिकाºयांची घरे पाडण्यात येणार                 आहेत. त्यामुळे नवीन जागेचा शोध घेण्याची वेळ आता पोलीस अधिकाºयांवर येणार आहे. --------------------उड्डाण पूल होणार सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते सातरस्ता चौक  या मार्गावर उड्डाणपूल होणार आहेत.  तसेच सोलापूर शहरातील बोरामणी नाका , कुमठा नाका, जुळे सोलापूर येथील रस्ता सुधारणा करून तेथे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.----------------------शहरात मागील काही वर्षांपासून जड वाहतुकीमुळे बळी जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा महामार्ग झाल्यास शहरातून जाणारी जड वाहतूक काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे जड वाहतुकीमुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या कमी होईल.- महादेव तांबडे, पोलीस आयुक्त