शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बारामती परिमंडलात ५७८ कोटींची सर्वाधीक वीज थकबाकी सोलापुरात

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 20, 2023 17:57 IST

बारामती परिमंडलात सर्वाधिक वीजथकबाकी सोलापूर जिल्ह्यात ५७८ कोटी आहे.

सोलापूर : बारामती परिमंडलात सर्वाधिक वीजथकबाकी सोलापूर जिल्ह्यात ५७८ कोटी आहे. त्या खालोखाल सातारा जिल्ह्यात २०२ कोटी तर बारामती मंडलात ही थकबाकी ३६८ कोटी इतकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. सुट्टीच्या दिवशी सुद्धा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत जाऊन थकबाकी वसुली करत आहेत. तसेच सुटीच्या दिवसीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिली.मार्च २०२३ चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली आहे.पुण्यातील सहा तालुके व सोलापूर, सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरण बारामती परिमंडलात ४ लाख ६५ हजार ६७४ अकृषी वीज ग्राहकांची थकबाकी तब्बल १,१४९ कोटींवर पोहोचली आहे. या अकृषी थकबाकीमध्ये दिवाबत्तीची सर्वाधिक ८७५ कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल पाणीपुरवठा २०८ कोटी, घरगुती ४० कोटी, सार्वजनिक सेवा ९ कोटी ४५ लाख तर वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ७९ लाखांची थकबाकी येणे आहे. ही वसुली करताना वीज कर्मचारी व ग्राहक यांच्यात संघर्ष देखील होत आहे.-----सोलापूर जिल्ह्यात थकबाकी सर्वाधीक असली तरी ती वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात २५ सब डीव्हीजन असून २५ पथके नेमली आहेत. याशिवाय शाखा कार्यालयाचेही काही कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करताहेत.- संतोष सांगळेअधीक्षक अभियंता, सोलापूर जिल्हा