अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:29+5:302021-09-27T04:24:29+5:30

करकंब : अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आमदार ...

Greetings to Annasaheb Patil | अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

googlenewsNext

करकंब : अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती करण्यात आली. अण्णासाहेब पाटील चौक, वाखरी येथे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी वाखरीचे सरपंच तुकाराम पोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मस्के, महादेव मोरे, विष्णू पवार, पांडुरंग धुमाळ, हनुमंत कदम, मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, शहर संघटक काका यादव, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, विभागप्रमुख पांडुरंग शिंदे, सोमनाथ झेंड, जीवन पोरे, आनंद काळे, नागेश बागल, प्रतीक झेंड, आशिष शिंदे, भाऊराव जाधव, कुमार उपळकर, धैर्यशील मस्के उपस्थित होते.

Web Title: Greetings to Annasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.