शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीत आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST

टेंभुर्णी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनी ...

टेंभुर्णी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनी अभिवादन केले.

रविवारी सकाळपासूनच अभिवादनासाठी सर्वसामान्यांची गर्दी होती. महापरिनिर्वाणदिनी उद्यानातील अर्धपुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले होते. कपाळी नीळा टिळा लावून जय-भीमचा जयघोष करीत उपस्थिती दर्शविली. यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, सरपंच प्रमोद कुटे, माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सेनेचे शहर प्रमुख सुरेश लोंढे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मातंग एकता आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम वाघमारे, रिपाइचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, रिपाइ(अ) जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, तात्या खरात, बशीर जाहागीरदार, सिकंदर आतार, सतीश नेवसे, गोरख देशमुख, रिपाइचे सचिन खरात, रमेश लोंढे, अमोल खरात, आशिष लोंढे, माणिक खरात, संदीप लोंढे, महावीर लोंढे आणि टेंभुर्णी प्रेस क्लबचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिवादन केले.

---कोकाटे यांचे रक्तदान

शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यंदा त्याचे ६९ वे रक्तदान होते.

---

फोटो : ०८ टेंभुर्णी

महामानवास अभिवादन करताना टेंभुर्णी प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य.