शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार द ब्रँडचा मोठ्या उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST

मंगळवेढा : शिवशंभो कलेक्शनचे सारंग पुजारी यांनी नव्याने सुरू केलेल्या फ्रंचाईजीच्या सरकार द ब्रँडचे उद्घाटन धनश्री परिवाराचे संस्थापक ...

मंगळवेढा : शिवशंभो कलेक्शनचे सारंग पुजारी यांनी नव्याने सुरू केलेल्या फ्रंचाईजीच्या सरकार द ब्रँडचे उद्घाटन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते पार पडले.

आजच्या समाज परिस्थितीचा विचार करता तरुणांनी अवतीभोवतीच्या परिसराचा, वातावरणाचा अभ्यास करावा. ज्यानुसार गरज असेल त्यानुसार सेवा देण्यास व उद्योग व्यवसायास सुरुवात करावी, तर तरुणांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.

होतकरू व गरजू तरुणांना सरकार द ब्रँडच्या माध्यमातून व्यवसायासाठी हातभार लावून जिल्ह्यात नवउद्योजक तयार करण्याचा मानस सरकार द ब्रँडचे सारंग पुजारी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी शैलेश आवताडे, धनश्री मल्टिस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, सोमनाथ बुरजे, युवराज घुले, प्रदीप खवतोडे, हर्षद डोरले, समाधान डोंगरे, विशाल जाधव, सुनील शिंदे, प्रमोद पुजारी, अविनाश पुजारी, राजू पुजारी, पुरुषोत्तम पुजारी, साहिल पुजारी, सारंग पुजारी उपस्थित होते. (वा.प्र.)

---

फोटो : १७ सरकार

सरकार द ब्रँडच्या उदघाटन प्रसंगी प्रा. शिवाजीराव काळुंगे, चेअरमन सिध्देश्वर आवताडे, उद्योजक सारंग पुजारी, शैलेश आवताडे, रमेश फडतरे