शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळपूरचे गोपाळ कृष्ण मंदिर भाविकांसाठी बंद; गोपाळकाला न करताच यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 09:09 IST

पौर्णिमेपूर्वी संताच्या पालख्यांनी केले प्रस्थान ; गोपाळकृष्णाचे धार्मिक विधी होणार मंदिरात

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या संताच्या पालख्या यात्रेची सांगता पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे गोपालकाला करुन करतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाचे संकट आहे. यामुळे संताच्या पालख्यांनी गोपाल काला न करताच यात्रेची सांगता केली आहे. परंतु परंपरा चालु ठेवत गोपाळपूर मंदिर समिती पौर्णिमेदिवशी गोपालकाला मंदिरातच करणार आहे. गोपालकाला होणार असला तरी भाविकांसाठी गोपाळकृष्णांचे मंदिर बंद असणार असल्याचे श्री गोपाळकृष्ण व इतर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गुरव यांनी सांगितले.

पोनि. किरण अवचर यांनी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरातील विश्वस्तांची बैठक घेतली. यावेळी दिलीप गुरव, दत्ता गुरव, सरपंच विजय जगता, उपसरपंच  ग्रामसेविका ज्योती पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

सध्या कोरोनाचे संकट आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आषाढी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आपण गोपाळपूर येथे साजरा होणारा गोपाळ काल्याचा कार्यक्रम रद्द करावा. हा कार्यक्रम झाल्यास त्याठिकाणी हजारो लोक एकत्रित येतील व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. यामुळे गोपाळकाला रद्द करावा. त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर पडला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सुचना पोनि. किरण अवचर यांनी दिल्या.

श्री गोपाळकृष्ण व इतर देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त यांनी गोपाळकाला उत्सव रद्द करणार आहे. गोपाळकाल्याचा धार्मिक पुजा मंदिरातच होतील. मंदिराबाहेर होणारा काला यंदा होणार नाही. यामुळे भाविकांनी काल्याचा प्रसाद घेण्यासाठी येऊ नये, भाविकांसाठी गोपाळकृष्ण मंदिर बंद ठेवणार असल्याचे दिलीप गुरव यांनी सांगितले.

गोपाळपूरला पोलीस बंदोबस्तगोपाळकाल्यानिमित्त पौर्णिमेला भाविकाचंी गर्दी होऊ नये. कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी गोपाळपूर येथे १ अधिकारी व ४० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला असल्याची माहिती पोनि. किरण अवचर यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर