शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापुरातील होम मैदानालगतचा दुसरा रस्ताही सुशोभित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:16 IST

स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणार काम; बचतीच्या पैशातूनच होणार काम

ठळक मुद्देजुन्या रस्त्याच्या कामात पैशांची बचत झाली. या बचत झालेल्या पैशातूनच नवे काम हाती घेण्यात आले रंगभवन प्लाझा हे चांगले ठिकाण झाले आहे. शहरातील रस्त्यांचे रूप बदलायला हवे

सोलापूर : होम मैदानालगतच्या नव्या सुशोभित रस्त्यावर दररोज चार हजारांहून अधिक लोक विरंगुळा, सेल्फीसाठी येत आहेत. हा प्रतिसाद पाहता मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ते फडकुले हॉलदरम्यानचा रस्ताही सुशोभित करण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आहे.

होम मैदानालगतचा आपत्कालीन रस्ता स्ट्रीट बझारसाठी सुशोभित करण्यात आला. संरक्षक भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. या ठिकाणी आता बसण्यासाठी कट्टे असून झाडे आणि आकर्षक लाईटही आहेत. पायी फिरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, वाहने येऊ नयेत, यासाठी बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. मॉडर्न आर्टच्या कलाकृतींसोबत सेल्फी घेण्यासाठी, सायंकाळच्या सुंदर वातावरणात कुटुंबासह वेळ घालविण्यासाठी अनेक सोलापूरकर या रस्त्यावर दाखल होत आहेत. स्ट्रीट बझार अद्याप सुरू झालेला नाही, मात्र हा परिसर सायंकाळी गर्दीने फुलून गेलेला असतो. हा प्रतिसाद पाहून दुसरा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुसऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि फूटपाथ मागील वर्षीच झाला आहे. आता बाजूच्या भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात येतील. बसण्यासाठी कट्टे आणि लाईट पोलही लावण्यात येतील. मैदानाच्या एका कोपऱ्यावर पार्किंगसाठी जागा सोडलेलीच आहे. समोरच्या बाजूला आजही घाण दिसते. ही घाणही दूर होईल आणि परिसराचे रूपही बदलेल.

जुन्या रस्त्याच्या कामात पैशांची बचत झाली. या बचत झालेल्या पैशातूनच नवे काम हाती घेण्यात आले आहे. रंगभवन प्लाझा हे चांगले ठिकाण झाले आहे. शहरातील रस्त्यांचे रूप बदलायला हवे. ते टिकले पाहिजे अशी आमची संकल्पना आहे.

- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी कंपनी

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका