शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख सिद्धेश्वर स्वामी यांचे निधन; विजयपुरातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

By appasaheb.patil | Updated: January 3, 2023 09:23 IST

कर्नाटकातील विजयपुरा येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख सिद्धेश्वर स्वामीजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: कर्नाटकातील विजयपुरा येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख सिद्धेश्वर स्वामीजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोलापूर शहर व जिल्ह्यात त्यांचे हजारो भक्त होते.

सिद्धेश्वर स्वामीजी यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर विजयपुरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तसेच त्यांच्या निधनामुळे विजयपुरा येथील शाळा आणि महाविद्यालयांना आज (3 जानेवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. "परमपूज्य सिद्धेश्वर स्वामी जी त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेसाठी स्मरणात राहतील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या विद्वान आवेशासाठी त्यांचा आदरही केला गेला. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. ओम शांती," असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यांतील त्यांच्या भक्तांचे त्यांच्यावर प्रेम होते. सोलापूर शहर व जिल्ह्यात त्यांचे हजारो भक्त होते. त्यांना कन्नड, मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू या भाषा अवगत होत्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर