शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या, सोलापूरच्या महिला काँग्रेस कमिटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:37 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले़

ठळक मुद्देपुरूषप्रधान संस्कृतीमुळे काही ठिकाणी महिलांना डावलले जातेहिवाळी अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासंबंधी ठराव करून आरक्षण देण्यात यावे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील, निरीक्षक डॉ़ स्मिता शहापूरकर, प्रदेश सरचिटणीस सुनेत्राताई पवार, प्रदेश चिटणीस सुमन जाधव आदी उपस्थित होते़स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा चांगला निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग यांनी घेतला आहे़ पुरूषप्रधान संस्कृतीमुळे काही ठिकाणी महिलांना डावलले जाते असे न होता पुरूषाप्रमाणे महिलांनाही समान हक्क मिळावा, यापुर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिला ३३ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी सह्यांची मोहिम राबवून वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहेत़ मात्र कोणताही निर्णय झाला नाही़ तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरीत हिवाळी अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासंबंधी ठराव करून आरक्षण देण्यात यावे याबाबतीचे निवेदन देण्यात आले़ यावेळी करीमुन्नीसा बागवान, माजी नगरसेविका आशा म्हेत्रे, अश्विनी जाधव, भारती इप्पनपल्ली, प्रमिलाताई तुपलवंडे, शोभा बोंबे, वंदन पंत, राजश्री लोलगे, शबाना बागवान, संध्या काळे, भारती देशमाने, कमल चव्हाण, लक्ष्मी सोनकांबळे, मिना लोके, वैशाली गवई, रतन डोळसे, रेणुका मंजुळकर, स्वाती दाते, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळी, महेरूनिस्सा विजापूर, रूक्साना शेख, कविता निंबाळकर, सुरेखा कसबे, पद्मा मोहिते, आयेशा शेख, सलीमा मुल्ला, अनारकली शेख, कलावती हिरापुरे, निर्मला पुजारी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते़