शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला सांगोल्यात गालबोट, समाजकंटाकडून मिरवणुकीवर दगडफेक, दोन पोलीस गाड्यांसह बारा वाहनांचे नुकसान, शिवभक्त जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:02 IST

सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़

ठळक मुद्देशिवजयंती मिरवणूक दरम्यान काही समाजकंटकानी भीमनगर येथे दगडफेक केल्यानंतर वातावरण तणावपूर्णग्रामीण पोलीसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावरशांतता कमिटीच्या बैठकीतून शांतता राखण्याचे आवाहन

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीसांच्या गाड्यांसह इतर १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे़ शिवाय मिरवणुकीत काही शिवभक्त जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे़ शिवजयंती मिरवणूक दरम्यान काही समाजकंटकानी भीमनगर येथे दगडफेक केल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले़ या घटनेची गंभीर दखल घेवून पोलीस स्टेशन व शांतता कमिटीची भीमनगर येथे बैठक झाली़ यावेळी आ. गणपतराव देशमुख  माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील व दलित बांधवांनी शांततेचे आवाहन केले़ पोलीसांनी दोषींवर कडक कारवाई करावी अशा सक्ती सूचना या शांतता बैठकीत करण्यात आल्या़  या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक डॉ. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, सांगोला पोलीसांनी स्टेशन येथे ठाण मांडून आहेत़ शहरातील घडामोडीवर लक्ष्य ठेवण्यात येत आहेत शहरात तणावपूर्ण शांतता आहे

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस