शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहीणीनाथ महाराज औसेकर, आणखी नव्या सहा सदस्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 12:25 IST

- सचिन कांबळे पंढरपूर- अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीच्या नव्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.२०१७ रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांचा स्थापना करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, ...

- सचिन कांबळे 

पंढरपूर- अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीच्या नव्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.२०१७ रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांचा स्थापना करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गरु किसनगिरी बाबा, गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संभाजी शिंदे, पदसिध्द साधना भोसले यांची निवड करण्यात आली होती.

पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम, २०१७ (२०१८ चा महा.२) याच्या कलम २ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ) द्वारे, समितीच्या सह-अध्यक्षाची तरतूद करण्यासाठी उक्त अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम, २०१८ (२०१८ चा महा. २३) द्वारे उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या पोट कलम (१) आणि त्याच्या खंड (अ)  यात समितीच्या सदस्यांची एकूण संख्या बारावरुन पंधरा इतकी वाढविण्यासाठी आणि सदस्यांची संख्या नऊ वरुन चौदा इतकी करण्यासाठी, सुधारणा करण्यात आली आहे.मंदिर समितीच्या सदस्यपदी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधवी निगाडे, अतुल भगरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवजांळ, आ. सुजितसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.मंदिर समितीचे सहअध्यक्षपद वारकरी प्रतिनीधी असावा अशी मागणी वारकºयांमधून होत होती. यामुळेच गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली असेल.

हे नवे पदाधिकारी

सहअध्यक्ष - गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर 

विधान परिषद सदस्य - सुजितसिंंह मानसिंह ठाकूर

सदस्य - ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगांवकर)

सदस्य - अ‍ॅड. माधवी श्रीरंग निगडे

सदस्य - प्रकाश रुस्तुमराव जवंजाळ

सदस्य - भागवतभुषण अतुलशास्त्री अशोकराव भगरे

सदस्य - ह.भ.प. शिवाजीराव मारे