शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात रमजाननिमित्त फळबाजार तेजीत; केळी ६० रुपये डझन

By दिपक दुपारगुडे | Updated: March 31, 2023 16:30 IST

गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापूर : सध्या फळांचे भाव प्रचंड वाढले आहेत. मात्र, चांगल्या दर्जाची फळे बाजारात दिसत नाही. चांगली फळे परदेशात पाठविली जातात. स्थानिक बाजारपेठेत मात्र दुय्यम फळे मिळतात, असं बोललं जातं. सोलापूर जिल्ह्यात पिकणारा आंबा, डाळिंब, केळी, सीताफळ, बोरं, पपई, टरबूज, कलिंगड आदी फळं सोलापुरात मोठ्या प्रमाणात पिकतात, मात्र चांगल्या दर्जाचे फळ हे परदेशात विक्रीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.

गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसामुळे मात्र यंदा फळांच्या किमती वाढल्या आहेत. रमजान पर्व सुरू होताच शहरातील फळबाजार तेजीत आला आहे. असे आहेत फळांचे भाव (किलोमध्ये)टरबूज - ६ - १०खरबूज - १० -२०चिकू - ३० -५०द्राक्षे - २५ - ४०पपई - २५ -३५बदाम आंबा - १००-१५०केळी - ५० ते ६० (रुपये डझन)सफरचंद -१२०-१५० 

परदेशात कोणती फळे पाठविली जातात?

सोलापूर जिल्ह्यातून केळी, डाळिंब, सीताफळ, बोरं, आंबे, कलिंगड, मनुके, द्राक्ष, पेरू, साेयाबीन, पपई, दोडका, पडवळ आदी फळं देश-परदेशात विक्रीस जातात.  

टॅग्स :Solapurसोलापूर