शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडच्या दुर्घटनेत सोलापूरचे चार भाविक अडकले; कुटुंबाला लागली चिंता, प्रशासन मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:33 IST

सध्या पुरात अडकलेल्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चारही कुटुंबियांना मोठी भिती वाटत असून ते सर्वजण काळजीत पडले आहेत.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे, ज्यामध्ये अनेक घरं, दुकानं, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत सोलापुरातील चार भाविक अडकल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी व मल्हारी धोत्रे अशी चार भाविकांची नावे आहेत. हे भाविक हरिव्दार येथे दर्शनासाठी गेले होते. उत्तराखंडमधील ०८ टीए ५६७२ या क्रमांकाच्या गाडीतून त्यांनी प्रवास केला. या चार भाविकांचे अंतिम लोकेशन हे गंगोत्री पार्किंग दाखविण्यात आले असून ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांचा कुटुंबियांशी संवाद झाला होता अशी माहिती आपतकालीन यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. सध्या पुरात अडकलेल्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चारही कुटुंबियांना मोठी भिती वाटत असून ते सर्वजण काळजीत पडले आहेत.

दरम्यान, बचाव कार्यासाठी उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :landslidesभूस्खलनUttarakhandउत्तराखंड