यावेळी बसवराज महाराज बिळ्याणसिद्ध पुजारी, सिद्धाप्पा पुजारी, महेश जानकर, संजय पांढरे, ईरप्पा डोणे, कोंडिबा बंडगर, अशोक कोकरे, जयकुमार जानकर, राजेंद्र चौधरी, मुकेश जानकर, महेश पाटील, शीकलेश्वर भोळदे , नागेंद्र मंडी, भुताळी पुजारी, अशोक पाटील, काशीनाथ बंडगर, हनुमंत रोडगे, डॉ. बिरु पुजारी, गडेपा परमगोळ, दता कोळी, यलपा निंबाळकर, लक्ष्मण जमादार, बापू मस्के, मारुती सोनाकर उपस्थित होते. दिवसभर भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कल्लाप्पावाडी, सातनदुधनी, बोरोटी, बबलाद, तळेवाड, माशाळ, उडगी येथील भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमासाठी रामगोंडा माशाळे, ज्योतिबा खरात, मोनाप्पा सुतार, श्यामराव खांडेकर, काशीनाथ हिरकुर, भीमराय पुजारी, रामचंद्र जालवादी, मौला मासुलदार, विलास पांढरे, तुकाराम सुतार, गुरुनाथ खंदारे यांनी परिश्रम घेतले.
फोटो
१४अक्कलकोट-अन्नक्षेत्र
कल्लप्पावाडी ता अक्कलकोट येथील सोमेश्वर आश्रममठात अन्नछत्राच्या शुभारंभप्रसंगी महाराज मंडळी व भक्तगण.