शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:07 IST

शाळांना सुट्टी : तेलगाव- भंडारकवठे रस्ता जलमय

ठळक मुद्देगेल्या दोन-तीन दिवसापासून भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहेभंडारकवठे येथे पणन विभागाकडून नव्यानेच बाजार कट्टे बांधण्यात आले आहेत गावाच्या जवळ असलेल्या या बाजार तळाला नदीचे पाणी येऊन ठेपले आहे

सोलापूर : भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील बाजार तळ पाण्याखाली गेला मुख्य चौकाजवळ पाणी येऊन ठेपल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे दरम्यान गुरुवारी भंडारकवठे येथील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

गेल्या दोन-तीन दिवसापासून भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. भंडारकवठे येथे पणन विभागाकडून नव्यानेच बाजार कट्टे बांधण्यात आले आहेत गावाच्या जवळ असलेल्या या बाजार तळाला नदीचे पाणी येऊन ठेपले आहे जवळच असलेल्या टपऱ्याना या पुराच्या पाण्यामुळे धोका होण्याची टपरीधारकांनी भीती वाटत आहे त्यामुळे आज दिवसभर ग्रामस्थ पूर ओसरण्याची वाट पहात होते पाणी कमी जास्त होत असल्याने ग्रामस्थही चिंताग्रस्त झाले आहेत.

 नदीपात्र पासून जवळच जीवन विकास प्रशाला आहे शाळा आणि नदी यातील अंतर कमी असल्याने शाळकरी मुले अनावधानाने नदीकडे जाण्याची भीती शाळा व्यवस्थापनाला वाटल्याने गुरुवारी शाळेला सुट्टी देण्यात आली जिल्हा परिषदेच्या शाळा नाही आज दिवसभराची सुट्टी होती काही पालक शेतातील वस्त्यांमध्ये राहत असल्याने मुलांना शाळेत पाठवणे त्यांना अडचणीचे वाटत होते--------रस्ते जलमयदक्षिण सोलापूर तालुक्यात बहुतांशी रस्ते नव्याने करण्यात आले आहेत पूवीर्चे रस्ते सखल भागात असल्याने भीमा नदीला पूर आल्यानंतर रस्त्यावर पाणी साठत होते यावेळी तसे घडले नाही मात्र तेलगाव ते भंडारकवठे रस्त्यावर काही वेळ पाणी आल्याने रस्ता जलमय झाला होता काही काळ वाहतूक थांबली होती

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरwater transportजलवाहतूक