शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अखेर रश्मी बागल आणि दिलीप माने यांना शिवसेनेची लॉटरी लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:42 IST

विधानसभा निवडणूक; दोघांनाही दिला ए/बी फॉर्म,  बंडखोरीची शक्यता

ठळक मुद्दे- करमाळा व शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीचा तिढा सुटला- तानाजी सावंत हे बागल यांच्या उमेदवारी आग्रही होते- रश्मी बागल करमाळा तर दिलीप माने शहर मध्य विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात

सोलापूर : शिवसेनेचा सोलापूर शहर मध्य आणि करमाळा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा बुधवारी मिटला. करमाळ््यातून रश्मी बागल तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनाही बुधवारी मातोश्रीवर ए/बी फॉर्म देण्यात आले आहेत. या दोन्ही मतदारसंघात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

शहर मध्य मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांनी तर  तर करमाळ््यातून विद्यमान आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांनी उमेदवारी मागितली होती. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून तर दिलीप माने यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत हे बागल आणि माने  यांच्या उमदेवारीसाठी आग्रही होते. महेश कोठे आणि आमदार नारायण पाटील यांच्यासाठी सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख तथा खासदार राहूल शेवाळे यांनी ऐनवेळी उडी घेतली. मातोश्रीवर गेली तीन दिवस यावर खलबते झाली. तानाजी सावंत आणि राहूल शेवाळे यांनी चर्चा करुन बुधवारी निर्णय द्यावा, असे उध्दव ठाकरे आदेश दिले होते. पक्षाने अखेर रश्मी बागल आणि दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे.  

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणRahul Shewaleराहुल शेवाळेShiv Senaशिवसेनाkarmala-acकर्मलाsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य ( सोलापूर सिटी सेंटर )