शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उंदराने पोखरलेले शेततळे फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 02:24 IST

एक कोटी लीटर पाणी वाया; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

सांगोला (जि़ सोलापूर) : उंदराने पोखरलेल्या बिळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याने तुडुंब भरलेले शेततळे अचानक फुटले. याुमळे सुमारे १ कोटी लीटर पाणीसाठा वाहून गेल्याने शेतकºयाचे १ लाख रुपयाचे नुकसान झाले.

वाटंबरे येथील शेतकरी नारायण शंकर पवार यांनी सहा महिन्यापूर्वी आपल्या शेतात स्व:खचार्तून ४२ मीटर रुंदी, ४२ मीटर लांबी व १३ मीटर खोलीचे १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे मातीचे शेततळे तयार केले होते. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पाणी व डाळींब बाग जगविण्यासाठी लाखो रुपये खर्चून शेततळे तयार करुन उन्हाळ्यातही या शेततळ्यात सुमारे ५० लाख लिटर पाणीसाठा केला होता.भीषण उन्हाळ्याच्या काळात शेततळ्यातील पाणी सातत्याने उपसा केल्यामुळे शेततळ्याने तळ गाठला होता. दरम्यान या शेततळ्याला खालून उंदीर किंवा घुशीने पोखरल्याचे कागदामुळे दिसून आले नाही. अशा परिस्थितीत सांगोला शाखा क्र. ५ ला आलेल्या पाण्यातून नारायण पवार यांनी शेततळे भरुन घेतले होते; मात्र पोखरल्यामुळे अचानक पोकळी होत कागद खाली जावून भगदड पडले आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. शेतकºयाला काही कळण्यापूर्वीच सुमारे १ कोटी लिटर पाणीसाठा वाहून गेला. शेततळ्यातील पाणी डोळ्या समक्ष वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.