शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार , जाणून घ्या शासनाची कार्यक्रम

By appasaheb.patil | Updated: August 24, 2023 19:41 IST

लाभार्थीं निवडीचे हे आहेत निकष..

सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी जिल्हयासाठी १४८६.३१ लाखापर्यंतचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वत: शेतजमिनी असणाऱ्या लाभार्थ्यांनी तातडीने संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भातील उत्पादनासाठी आता लाभार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे.

ड्रॅगन फ्रुट, ॲवोकॅडो, सुट्री फुले मसाला पिके, फळबाग पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग,डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर , मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच , ट्रॅक्टर 20एचपी पर्यंत , पॉवर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीत खोली, शीतगृह, रेफर व्हॅन, रापनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ स्थाई, फिरते विक्री केंद्र –शीत चेंबरच्या सुविधासह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटीका घटकांचा समावेश आहे.

लाभार्थीं निवडीचे हे आहेत निकष..लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे स्वत:ची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील. तरी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी