शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
2
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
3
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
4
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
5
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
6
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 2:08 PM

एका माजी सैनिकाने आ. प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.

कुर्डूवाडी : देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कुर्डुवाडी - बार्शी रोडवर  रिधोरे  (ता.माढा) येथे एका माजी सैनिकाने आ. प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. बापू गायकवाड असे माजी सैनिकाचे नाव असल्याचे समजते. ही घटना मंगळवार ९  नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास घडली.

मागील काही वर्षापूर्वी पंढरपुर तालुक्यातील जाहीर सभेत आ. प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे आ. प्रशांत परिचारिका हे कुर्डुवाडी - बार्शी रस्त्यावरून बार्शीकडे जात असताना रिधोरे ता.माढा येथे स्वाभिमानीचा कार्यकर्ता व माजी सैनिक बापू भीमराव गायकवाड याने रस्त्यात सायकल आडवी टाकून आ.परिचारक यांचा मार्ग अडवला व बाटलीतील काळे ऑईल गाडीच्या काचेवर फेकले. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPrashant Paricharakप्रशांत परिचारकbarshi-acबार्शीPandharpurपंढरपूर