शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भाविक विठ्ठला समान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, पंढरपूरातील विठ्ठलासह संत चोखांबाचे दर्शन घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:48 IST

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविताना तुम्हाला वरीष्ठ पातळीवर काही अडचणी आल्या, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. पंढरीत येणार प्रत्येक भाविक विठ्ठल समान आहे, यामुळे त्याची भक्तीभावाने सेवा करा असा सल्ला राष्टÑीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांना व कर्मचाºयांना दिला.

ठळक मुद्देडॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतलेमंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलामोहन भागवत यांनी विठ्ठल-रुक्मिणी सह नामदेव पायरी व संत चोखामेळाचेही दर्शन घेतले

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १८ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविताना तुम्हाला वरीष्ठ पातळीवर काही अडचणी आल्या, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. पंढरीत येणार प्रत्येक भाविक विठ्ठल समान आहे, यामुळे त्याची भक्तीभावाने सेवा करा असा सल्ला राष्टÑीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांना व कर्मचाºयांना दिला.डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्य शंकुतला नडगिरे, दिनेश कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा, गहिनीनाथ महाराज (औसेकर), संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.त्यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करताना ते म्हणाले, मंदिर समितीचे कामकाज उत्कृष्ट  असून भाविकांना सोयी सुविधा देण्याचे काम मंदिर समितीकडून चांगल्या प्रकारे होत असल्याने त्यांनी समाधना व्यक्त केले.डॉ. मोहन भागवत यांनी विठ्ठल-रुक्मिणी सह नामदेव पायरी व संत चोखामेळाचेही दर्शन घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर