शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यास ठार मारणाऱ्या धवलसिंह यांचा करमाळ्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा खात्मा करणाऱ्या डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील आज करमाळा येथे आले होते. नरभक्षक ...

गेल्या पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा खात्मा करणाऱ्या डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील आज करमाळा येथे आले होते. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या फुंदेवाडीच्या कल्याण फुंदे, अंजनडोहच्या जयश्री शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन धवलसिंह यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत धवलसिंह यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महेंद्र पाटील, अजित निंबाळकर आदी उपस्थित होते.

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतापराव जगताप उपस्थित होते. पंचायत समितीच्या कार्यालयात सभापती गहिनीनाथ ननवरे व उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या कार्यालयात अध्यक्ष महेश चिवटे, अशोक नरसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-----

फोटो ओळी : २१करमाळा-सत्कार

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कारप्रसंगी बोलताना डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील. समवेत सभापती शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, प्रतापराव जगताप.

----