शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोचपावती देणाºया मतदान यंत्राची सोलापूर जिल्ह्यात पुन्हा होणार प्रात्यक्षिके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:03 IST

सोलापूर : मतदान केल्यानंतर मतदारांना त्याची पोचपावती देणाºया व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा मतदारांना दाखविण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. ...

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सातत्याने निवडणूक आयोगाकडून बैठका व आढावा कमी मतदान केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार

सोलापूर : मतदान केल्यानंतर मतदारांना त्याची पोचपावती देणाºया व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा मतदारांना दाखविण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. मागील मतदानात ज्या केंद्रात मतदान कमी झाले किंवा जास्त झाले, त्याची कारणीमीमांसा काढण्यात येत आहे. कमी मतदान केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी पत्रकारांना दिली. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सातत्याने निवडणूक आयोगाकडून बैठका व आढावा घेण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनेनुसार पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात नवीन मतदान यंत्र मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, यासाठी २३ पथके तैनात करण्यात आल्याचेही धुमाळ यांनी सांगितले. 

माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ३४ लाख मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात येणार आहे. या मशीनच्या सोबत मतदान केल्यानंतर ज्या उमेदवारास मत दिले, त्याची पोचपावती देणारे नवीन व्हीव्ही पॅट बसविण्यात येत आहेत.

या मशीनची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या शिबिरात १ लाख २ हजार मतदारांना मशीन दाखविण्यात आले होते. एकूण मतदारांच्या एकूण पाच टक्केही नवीन मशीन न पोहोचल्याने ही मोहीम पुन्हा घेण्यात येत आहे. एकूण मतदारांच्या २५ टक्के मतदारांपर्यंत नवीन मशीनचे प्रात्यक्षिक पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

 ज्या मतदान केंद्र्रात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे व ज्या केंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान मागील मतदानावेळी झाले आहे, त्याची कारणीमीमांसा करण्यात येत आहे. मतदारांना मतदानासाठी कशा पद्धतीने प्रेरणा देता येईल, याबाबत निवडणूक आयोगाकडून सातत्याने सूचना देण्यात येत आहेत. रोज यासंदर्भात नवीन सूचना निवडणूक कार्यालयास देण्यात येत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा