शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू निमोनियाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:57 IST

पंढरपूर नगरपरिषद सतर्क; संपर्कातील  २२ नागरिकांना केले क्वारंटाइन

ठळक मुद्देमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलेनगरपरिषद प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत खबरदारीचा उपाय खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले

पंढरपूर : पंढरपुरातील गांधी रोड येथील एका वयोवृद्ध व्यक्तीचा रविवारी रात्री नीमोनिया या आजाराने मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहे.

गांधी रोड वरील रविवारी त्रास होत होता. यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना निमोनिया असल्याचे सांगण्यात आले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारा साठी नेण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी अनिकेत अनिकेत मनोरकर यांनी रुग्णवाहिकेतून संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेला.

यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सह मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. ---------------संपर्कातील  २२ नागरिकांना क्वारंटाइनमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लवकरच त्यांची कोरोना बाबत चाचणी करून घेण्यात येईल असे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या