शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: June 20, 2014 00:48 IST

कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलीस शिपायाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.

सोलापूर : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलीस शिपायाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. संदीप शिवाजी जगताप (वय २५,उजळाईवाडी, जि. कोल्हापूर) असे त्या पोलिसाचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ९ वा. नित्यक्रम आटोपून खोली नं. ११५ मधील आपल्या कॉटवर जाऊन झोपला. झोपताना त्याने मोबाईलवर पहाटे ५.१0 वा. गजर लावला होता. पहाटे मोबाईल वाजू लागल्यावर तो उठला नाही. बाजूचे सहकारी उठले व त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. पण तो हालचाल करीत नसल्याचे आढळले. सहकाऱ्यांनी ही माहिती तेथील अधिकाऱ्यांना दिली. प्रशिक्षक सहायक पोलीस निरीक्षक राजू शिंदे यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या घटनेचे माहिती मिळताच प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य पाटील व इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.