शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : विविध गुन्ह्यातील ५७ आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

By दिपक दुपारगुडे | Updated: May 28, 2023 12:44 IST

शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या ५७ फरार, आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

सोलापूर : शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या ५७ फरार, आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मे २०२२ अखेर सोलापूर शहरात ५७ आरोपी हे फरारी होते.

आरोपी हे अटक कारवाई पासून स्वतःचा बचाव होण्यासाठी स्वतःची ओळख लपवून राहतात. अशा आरोपींना न्यायालयाकडून फरारी घोषित करण्यात येते. तसेच, सुनावणी चालू असलेल्या फौजदारी खटल्यातील आरोपी न्यायालयाने दिलेल्या तारखेस सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर, न्यायालय अशा आरोपींना पकडून आणण्यासाठी अटक वॉरंट जारी करतात.

अशा अटक वॉरंटमधील आरोपींचा शोध घेवून, त्यांना अटक करण्याची मोहीम राबवण्यात आली. यानुसार जून २०२२ ते माहे मे २०२३ या कालावधीमध्ये सोलापूर शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील, त्याचप्रमाणे परराज्यातील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वपोनि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिलीप किर्दक, पोह नवनीत नडगेरी, पोना तात्यासाहेब पाटील, पोशि भारत पाटील, सपोनि संदिप पाटील, सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.विविध गुन्ह्यातील अटकेतील आरोपी

फरार आरोपी - १५वॉरंट मधील आरोपी - ०६पाहिजे असलेले आरोपी - ३६