शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली २० वर; अक्कलकोट, मंगळवेढ्यात रुग्ण नाही

By दिपक दुपारगुडे | Updated: April 5, 2023 17:02 IST

Solapur: सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन नव्या रूग्णांची भर पडली.

- दीपक दुपारगुडे 

सोलापूर - सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन नव्या रूग्णांची भर पडली. सध्या सोलापूर ग्रामीण भागात २० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवारी ४६ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यातील ४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या ५ एवढी आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या १ लाख ८७ हजार ४६६ तर मृतांची संख्या ३ हजार ७३१ वर पोहोचली आहे. रूग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १ लाख ८३ हजार ७१५ एवढी आहे. बार्शी १, करमाळा २, माढा ३, माळशिरस ३, मोहोळ ३, पंढरपूर ४, सांगोला १, दक्षिण सोलापूर १, उत्तर सोलापूर १ असे एकूण २० रूग्ण जिल्ह्यात आहेत.

मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने अहवालात नमूद केले आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरावा, कोणत्याही आजाराची लक्षणं दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे, कोणताही आजार अंगावर काढू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapurसोलापूर