शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता तीस मिनिटांत कळणार कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह की निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:10 IST

रॅपिड अ‍ॅन्टीजन किटचा प्रयोग करण्याचे नियोजन; पहिल्या टप्प्यासाठी ५० हजार किटची आॅर्डर 

ठळक मुद्देसंशयित रुग्णांचे स्वॅब संकलित करून तातडीने प्रयोगशाळेकडे पाठविले जातातस्वॅबचे द्रव या किटमध्ये घातल्यावर अर्ध्या तासात रिझल्ट येतोस्वॅब दिलेल्या रुग्णाला जागेवर किंवा घरीच थांबवून निर्णय घेता येणे शक्य

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे व साथीवर नियंत्रण आणण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टीजन किटचा प्रयोग करण्याचे नियोजन करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यासाठी ५० हजार किटची आॅर्डर देण्यात आली आहे. 

कोरोनाच्या मृत्यूमध्ये सोलापूर तिसºया क्रमांकावर आहे. ही बाब अत्यंत चिंतादायक असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दौरा केला अन् पुण्याच्या धर्तीवर रॅपिड अ‍ॅन्टीजन किट वापरून चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे महापालिकेने या किटच्या खरेदीची आॅर्डर दिली असल्याची माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.

या किटची किंमत सुमारे पाचशे रुपये असून, एक लाख किट खरेदीसाठी पाच कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेकडे इतके पैसे नसल्याने जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५० हजार किट खरेदीचे नियोजन केले असून, त्यासाठी अडीच कोटी मोजावे लागणार आहेत. 

काय आहे रॅपिड किटसंशयित रुग्णांचे स्वॅब संकलित करून तातडीने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. स्वॅबचे द्रव या किटमध्ये घातल्यावर अर्ध्या तासात रिझल्ट येतो. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तातडीने समजते. स्वॅब दिलेल्या रुग्णाला जागेवर किंवा घरीच थांबवून निर्णय घेता येणे शक्य आहे. यामुळे एखाद्या भागातील सर्व नागरिकांची तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण वेगळे करून हा भाग संसर्गमुक्त करता येणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयhospitalहॉस्पिटल