शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील आणखी एका अधिकाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:02 IST

प्रशासनाचे टेन्शन वाढले; ग्रामपंचायत विभागातील कर्मचाºयांची होणार तपासणी

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील एका अधिकाºयास त्रास होऊ लागल्याने शनिवारी रॅपिड अ‍ॅन्टिजनद्वारे टेस्ट करण्यात आली़जिल्हा परिषदेतील सहाय्यक जिल्हाधिकारी, माता बाल संगोपन अधिकाºयास यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद येथील आणखी एका अधिकाºयाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या अधिकाºयांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.

जिल्हा परिषदेतील एका अधिकाºयास त्रास होऊ लागल्याने शनिवारी रॅपिड अ‍ॅन्टिजनद्वारे टेस्ट करण्यात आली़ यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे त्या अधिकाºयाची पुढील तपासणी रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले़ जिल्हा परिषदेतील सहाय्यक जिल्हाधिकारी, माता बाल संगोपन अधिकाºयास यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली होती.

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना दोनवेळा कॉरनटाईन व्हावे लागले होते. आता ग्रामपंचायत विभागातील कर्मचाºयांवर चाचणी करण्याची वेळ येणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत आता खबरदारी घेतली आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद