शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञालाच कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:28 IST

सोलापूर शासकीय रूग्णालयातील अलर्ट; काही काळासाठी प्रयोगशाळा बंद

ठळक मुद्देमहापालिकेतील एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले तो अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातही शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आरोग्य अधिकाºयांसमवेत आला होतामंगळवारी जाहीर करण्यासाठी आकडेवारीच नव्हती. जिल्हा प्रशासनाने आकडेवारी रात्री उशिरा जाहीर केली

सोलापूर: सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञालाच बाधा झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी काही काळ प्रयोगशाळा बंद राहिल्याने मंगळवारी अनेक अहवाल प्रलंबित असल्याचे दिसून आले.

सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेत काम करणाºया एका तंत्रज्ञाला त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचे स्वॅब घेऊन तपासणी केल्यावर तो बाधित आढळला आहे. यामुळे सोमवारी सायंकाळनंतर प्रयोगशाळेचे काम बंद करून निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे मंगळवारी प्रयोगशाळेचे कामकाज उशिरा सुरू झाल्याने अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

सोमवारी फक्त १६० अहवाल तपासण्यात आले. आलेल्या स्वॅब तपासणीसाठी तंत्रज्ञ नसल्याने व निर्जंतुकीकरण्यासाठी प्रयोगशाळा लवकर बंद करण्यात आल्याने ८३४ अहवाल प्रलंबित राहिले. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित आकडेवारीबाबत प्रतीक्षा राहिली. जिल्हा प्रशासनातर्फे सकाळच्या सत्रात रात्रीच्या तपासणीतील आकडेवारी जाहीर केली जाते. पण मंगळवारी जाहीर करण्यासाठी आकडेवारीच नव्हती. जिल्हा प्रशासनाने आकडेवारी रात्री उशिरा जाहीर केली. 

११ जणांचे घेतले स्वॅबमहापालिकेतील एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले. तो अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातही शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आरोग्य अधिकाºयांसमवेत आला होता. वरिष्ठ अधिकाºयांसह ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल