शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील एसटी वाहक महिलेचा कोरोनाने मृत्यू; शासकीय रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 15:51 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र दुसऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अनेकांना आपला प्राणही गमवावा लागत आहे. अशाच प्रकारे अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील वाहकाचा कोरोनामुळे शुक्रवारी सकाळी निधन झाले. सुनंदा अशोक कुंभार (वय ४५, रा. नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) असे महिला वाहकाचे नाव आहे.

सुनंदा कुंभार या नोव्हेंबर २०0० पासून एसटी सेवेत रुजू झाल्या. तेव्हापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली. दरम्यान, २१ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी चार दिवसांपूर्वी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि ननंद आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच कर्मचाऱ्या मधून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल