शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगाच्या पंढरीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवे ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 08:33 IST

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात खळबळ; राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह बँकेच्या दोन संचालकांनाही कोरोना

पंढरपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात व शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होते. मात्र पंढरपुर नगरी तीन महिन्यापासून या प्रादुर्भावापासून दूर होती. परंतु मागील दोन दिवसा पूर्वी पांडुरंगाच्या पावन नगरीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर त्यांच्या संपर्कात आलेले आणखीन सात जणांचा पॉझिटिव असल्याचा अहवाल सोमवारी पहाटे प्राप्त झाला आहे.

पंढरपुरात नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण कर्मवीर भाऊराव औदुंबर पाटील नगर, जुनी पेठ, नवी पेठ व प्रदक्षिणा मार्गावरील आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. 

आषाढी यात्रेच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह  आढळत असल्यामुळे भाविकांसह शहरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्या