शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला; नगरपरिषद प्रशासन अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 14:08 IST

शहरालगतच्या दोन ग्रामपंचायतसह संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित; तीन किलोमीटर पर्यतच्या सीमा सील

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील गुंगे गल्ली येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटर क्षेत्रापर्यतच्या सर्व बंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

मंगळवेढा ग्रामीण भागात बोराळे गावात पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच शहरात गुंगे गल्ली येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्ग रोखण्यासाठी त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर  आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तर या परिसराच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी जाहीर केला आहे.

सध्या शहरासह परिसरातील श्री संत दामाजी नगर व श्री संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत परिसरातील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहेत मात्र ही दुकाने किती दिवस बंद राहणार याबाबत प्रशासनाने जाहीर न केल्याने व्यापाऱ्यात संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूर