शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पुणे प्रादेशिक विभागात ५९८९५ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

By दिपक दुपारगुडे | Updated: April 5, 2023 19:28 IST

मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.  प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात १८३९१ नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या तर सोलापूर जिल्ह्यात १८२८१, पुणे जिल्ह्यात १३००५, सांगली जिल्ह्यात ११६१९ व सातारा जिल्ह्यात १०२१८ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या राज्याच्या कृषिपंप वीज जोडणी उद्दीष्टाच्या ३७ टक्के वीज जोडणी पुणे प्रादेशिक विभागात झालेली आहे. मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. जिथे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व्हिस कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरू नये. वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्वरित वीज जोडणी देण्यात येईल. नवीन कृषिपंप धोरण २०२० नुसार शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यात सवलत दिलेली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत कृषिपंपाच्या थकीत विजबिलावर २० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले चालू व थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण