शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या प्रभागातील तुंबलेल्या गटाराचे पूजन करुन फोडला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST

ही गटार लाईन शहराची मुख्य लाईन आहे. गेली अनेक वर्षांपासून या गटाराचे कोणतेच काम झाले नसल्याने या लाईनमध्ये पडझड ...

ही गटार लाईन शहराची मुख्य लाईन आहे. गेली अनेक वर्षांपासून या गटाराचे कोणतेच काम झाले नसल्याने या लाईनमध्ये पडझड झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत आहे. व्यवस्थित गटार साफ केली जात नाही. यामुळे गटारीला हार घालून नारळ फोडण्यात आला. तर, नगरपालिका प्रशासनाच्या नावाने बोंब मारून निषेध करण्यात आला.

यावेळी सुदर्शन यादव, शहराध्यक्ष सुशांत हजारे, अमोल पवार, नितीन देवकर, अजित लेंडवे, सतीश मुदगुल, बिरुदेव चव्हाण, विजय चव्हाण, आकाश मंडले, भैया मंडले, शिवाजी बोडरे, विशाल मंडले, विक्रम मंडले, मल्हारी चव्हाण, समाधान चव्हाण, प्रशांत क्षीरसागर, सुरज कांबळे, रामा मंडले, नागेश मंडले, लक्ष्मण मंडले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी :::::::::::::::

मंगळवेढा येथे तुंबलेल्या गटाराचे पूजन करुन निषेध करताना शशिकांत चव्हाण, आदित्य हिंदुस्तानी, सुदर्शन यादव, सुशांत हजारे आदी.

280821\img-20210828-wa0032-01.jpeg

फोटो ओळी--मंगळवेढा मध्ये तुंबलेल्या गटाराचे पूजन करुन निषेध करताना भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, आदित्य हिंदुस्तानी,सुदर्शन यादव ,सुशांत हजारे